लॉकर्स सुविधा
लॉकर्सची सुविधा आमच्या खालील शाखांमध्ये उपलब्ध आहे.
अ.क. | शाखा | लॉकर्सचे प्रकार | उपलब्धता |
१. | मल्हारपेठ शाखा | १) स्मॉल ( स्वल्प ) - १ - A ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७ इंच लांबी ) २) मिडीयम ( मध्यम ) - १ - B ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७.५ इंच लांबी ). २ - C ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, १६ इंच लांबी). ३) लार्ज ( विस्तृत ) - १ - D ( १५ इंच उंची, २३ इंच रुंदी, ११ इंच लांबी ) |
उपलब्ध आहेत |
२. | मलकापूर-कराड शाखा | १) स्मॉल ( स्वल्प ) - १ - A ( ६ इंच उंची, ८ इंच रुंदी, २ इंच लांबी ) २) मिडीयम ( मध्यम ) - १ - B ( ६ इंच उंची, १६ इंच रुंदी, २२ इंच लांबी ). २ - C( १२ इंच उंची, ८ इंच रुंदी, २२ इंच लांबी ). ३) लार्ज ( विस्तृत ) - १ - D ( १२ इंच उंची, १६ इंच रुंदी, २२ इंच लांबी ) |
उपलब्ध आहेत |
३. | सातारा (गोडोली) शाखा | १) स्मॉल ( स्वल्प ) - १ - A व E ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७ इंच लांबी ) २) मिडीयम ( मध्यम ) - १ - B व F ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७.५ इंच लांबी ). २ - C व G( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, १६ इंच लांबी). ३) लार्ज ( विस्तृत ) - १ - D व H( १५ इंच उंची, २३ इंच रुंदी, ११ इंच लांबी ) |
उपलब्ध आहेत |
४ | ढेबेवाडीशाखा | १) स्मॉल ( स्वल्प ) - १ - A व E ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७ इंच लांबी ) २) मिडीयम ( मध्यम ) - १ - B व F ( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, ७.५ इंच लांबी ). २ - C व G( ६ इंच उंची, २३ इंच रुंदी, १६ इंच लांबी). ३) लार्ज ( विस्तृत ) - १ - D व H( १५ इंच उंची, २३ इंच रुंदी, ११ इंच लांबी ) |
उपलब्ध आहेत |
टिप:-
- लॉकर A साठी ३००/-रु वार्षिक भाडे आकारले जाते .
- लॉकर B व C साठी ८००/-रु वार्षिक भाडे आकारले जाते .
- लॉकर D साठी १५००/-रु वार्षिक भाडे आकारले जाते .
- लॉकर E साठी रुपये ५००/- वार्षिक भाडे आकारले जाते .
- लॉकर F व G साठी रुपये १०००/- वार्षिक भाडे आकारले जाते .
- लॉकर H साठी रुपये १७००/- वार्षिक भाडे आकारले जाते .