पिग्मी ठेव
वैशिष्ट्ये आणि लाभ
- किमान रु. 50/- भरून विश्वसंचय योजनेचे खाते उघडता येते.
- सतत 3 महिन्यांपर्यंत खात्यात रक्कम शिल्लक असल्यास दैनंदिन पद्धतीने द.सा.द.शे. ४ % व्याजदराने व्याज दिले जाईल.
- पिग्मी ठेव रक्कमेवर जमा रक्कमेच्या ८० % रक्कम उचल मिळू शकेल.
- पिग्मी ठेव योजनेअंतर्गत बँकेचा कर्मचारी आपला व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन रक्कम जमा करेल.
- बँकेत बचत किंवा चालू खाते असल्यास कोणत्याही कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय पिग्मी ठेव योजनेचे खाते उघडता येईल.
आवश्यक कागदपत्रे
1. 1 फोटो
2. व्यवसायाचा पुरावा (शॉप अॅकक्ट)
3. पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, वीजबील, टेलीफोन बील
4. पॅनकार्ड झेरॉक्स नक्कल